Posted inमुंबई

Maharashtra Govt : ज्येष्ठ नागरिकांसाठी गुडन्यूज! विधानसभेतून सीएम शिंदेंची मोठी घोषणा

CM Shinde big Announcement for senior citizen : मुख्यमंत्री सीएम शिंदे यांनी विधानसभेत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. विधानसभेत आमदार प्रताप सरनाईक यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक लक्षवेधी मांडली, राज्यात ६० वर्षावरील अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना चारधाम यात्रा असेल किंवा राम मंदिर असेल किंवा अन्य तीर्थक्षेत्र असतील त्या ठिकाणी कित्येकदा पैशांची चणचण असल्याने जाता […]