Posted inमुंबई

मुख्यमंत्र्यांकडून राऊतांना ४ पानांची नोटीस, ३ दिवसांत माफीची मागणी, नाहीतर कारवाई करणार!

मुंबई : ‘राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रत्येक मतदारसंघात २५ ते ३० कोटी रुपये वाटले. त्याचवेळी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी एकनाथ शिंदे यांनी कारस्थाने केली’, असे गंभीर आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला होता. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून ‘रोखठोक’ या सदराखाली त्यांनी लेख लिहून […]