प्रतिनिधी, मुंबई : एप्रिलमध्ये उष्ण आणि दमट हवामानाने काहिली झालेली असताना मे महिन्यातही देशाच्या बहुतांश भागात सरासरीहून अधिक कमाल तापमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच उष्णतेच्या लाटांचे दिवसही सरासरीपेक्षा अधिक असू शकतील. १ मे रोजी भारतीय हवामान विभागाने मे महिन्यासाठीचे हवामान आणि पावसाचे पूर्वानुमान जारी केले. या अंदाजानुसार, मे महिन्यात देशाच्या बहुतांश भागात वैशाख वणव्याची […]