Posted inमुंबई

Mumbai News : महापालिकेकडून स्वच्छता मोहीम सुरूच राहणार, १,३३२ कामगारांचा सक्रीय सहभाग

प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेने शनिवारी दिवसभर सखोल स्वच्छता मोहीम राबवित दिवसभरात १५७ मेट्रिक टन राडारोडा, २३ मेट्रिक टन टाकाऊ वस्तू, ७४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन केले. सखोल स्वच्छतेचा भाग म्हणून २८३ किमी लांबीचे रस्तेही स्वच्छ केले. मुंबईत महापालिकेकडून २८ आठवड्यांपासून स्वच्छता मोहीम सुरू आहे. दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात ही मोहीम अधिक विस्तारित केली […]