Posted inपुणे

पुणेकरांसाठी गुड न्यूज! केवळ १०० रुपयांत करता येणार मेट्रोचा अमर्याद प्रवास, काय आहे योजना?

प्रतिनिधी, पुणे : ‘महामेट्रो’ने प्रवाशांसाठी एका दिवसाच्या पासची सुविधा सुरू केली आहे. १०० रुपयांचा पास काढल्यानंतर प्रवाशांना दिवसभर ‘मेट्रो’मधून सैर करता येणार आहे. या सुविधेमुळे पुण्यातून पिंपरी-चिंचवड आणि पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते सिव्हील कोर्ट दरम्यान सध्या मेट्रोची सेवा सुरू आहे. मार्गांचा विस्तार झाल्यानंतर ‘मेट्रो’च्या प्रवासीसंख्येत सातत्याने […]