Posted inमुंबई

पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! शनिवारी मध्य रात्री विशेष ब्लॉक, ‘या’ गाड्यांवर होणार परिणाम

मुंबई : चर्चगेट परिसरातील वानखेडे स्टेडिअमला जोडणारा पादचारी पूल जुना झाल्याने तो पाडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. पुलाच्या पाडकामासाठी शनिवारी मध्यरात्री १.१० ते रविवारी पहाटे ४.१० दरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक रेल्वे प्रशासनाने घोषित केला आहे. यामुळे रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल फेऱ्यांमध्ये काही बदल होणार असून काही लोकल फेऱ्या अंशत: रद्द करण्यात येणार आहे. चर्चगेटला […]