Posted inमुंबई

मी चरित्र अभिनेता, चित्रा वाघांनी माफी मागावी, नाहीतर अब्रूनुकसानीचा दावा; कलाकाराचा इशारा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ‘अ‍ॅडल्ट स्टार’चा वापर केला जात असल्याचा आरोप भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला होता. त्यानंतर संबंधित अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांनी चित्रा वाघ यांना इशारा दिला आहे. “चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी अन्यथा मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेन” असा इशाराच नयानी […]