Posted inपुणे

ते काँग्रेसच्या फडावर तुणतुण घेऊन नाचायचं काम करतात, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर घणाघात

दिपक पडकर, बारामती: तोंडाने म्हणायचं राम कृष्ण हरी.. आणि चतुर्थीला खायचं.. मटन करी.. त्यांच्या एक एक व्हिडिओ बघून मला हसू ही येतं आणि वाईटही वाटतं. त्यांची सध्याची धावपळ आणि मानसिक संतुलन ढासाळलेलं मी पाहतं आहे. यावरून मला फार हसू येत आहे. या त्याच मोठ्या ताई आहेत, असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया […]