Posted inमुंबई

मशालीच्या प्रचारात ‘अ‍ॅडल्ट स्टार’? चित्रा वाघ यांचा आरोप; रेवण्णांवरुन अंधारेंचा पलटवार म्हणाल्या…

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ‘अ‍ॅडल्ट स्टार’चा वापर केला जात असल्याचा आरोप भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे. ठाकरे यांची शिवसेना राज्यात पॉर्न, पब आणि पार्टीची संस्कृती आणण्याचा प्रयत्न करीत असून, उद्धव ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या […]