मुंबई : समाजातील सर्व स्तरांतील बालकांना निरोगी, आनंदी, सुरक्षित आणि सक्रिय वातावरण मिळावे यासाठी राज्य सरकारकडून बाल धोरण आणि कृती आराखडा २०२२ तयार करण्यात आला आहे. मुलांच्या जन्माआधीपासून ते १८ वर्षे वयाचे होईपर्यंत त्याला सुरक्षित आणि दर्जेदार जीवन कसे मिळेल यासाठी हे धोरण पथदर्शी ठरणार आहे. बाल धोरणात विशेष करून तृतीयपंथी, अलैंगिक बालकांबरोबरच हवामान बदलाने […]