Posted inपुणे

Pune Crime : बेपत्ता मुलासाठी बापाची परवड, पोलिसांचे उंबरे झिजवूनही गुन्हा दाखल नाहीच

प्रतिनिधी, पुणे : सव्वा महिन्यापूर्वी मुलगा राहत्या घरातून बेपत्ता झाला. तत्पूर्वी मुलाला परिसरातील काही लोकांनी बेदम मारहाण केली होती. मुलाचे अपहरण झाल्याने त्याचे वडील पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेले. मात्र, पोलिसांनी मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवून घेतली. तेव्हापासून आजतागायत मुलाचे वडील सातत्याने पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवत आहेत. पोलिस गुन्हा दाखल करून घेतील आणि आपल्या मुलाचा शोध लागेल, […]