प्रतिनिधी, पुणे : वाढत्या उष्णतेमुळे लहान मुलांना सर्दी-खोकला, घसादुखी, पोटदुखी, जुलाब-उलट्या यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. उष्णतेबरोबरच बर्फ घातलेली पेये प्यायल्यामुळे आणि उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने या प्रकारच्या समस्या वाढल्याचे निरीक्षण बालरोग तज्ज्ञांनी नोंदविले आहे. बर्फ आणि अस्वच्छ पाण्यामुळे मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढू शकतात, त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.शहरातील तापमानाचा पारा मे महिन्याच्या […]