Posted inपुणे

Pune News :आई-वडिलांच्या नात्यातील कलह, ७ वर्षांपासून दुरावलेल्या नातवास मिळणार आजी-आजोबांचे प्रेम

प्रतिनिधी, पुणे : नवरा-बायकोच्या भांडणामुळे गेल्या सात वर्षांपासून नातवाचे तोंडही पाहू न शकलेले आजी-आजोबा आता न्यायालयाच्या आदेशाने १५ दिवस नातवासोबत राहू शकणार आहेत. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने २० मेपासून तीन जूनपर्यंत आईकडे असलेला मुलाचा ताबा वडिलांकडे देण्याचे आदेश पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश के. ए. बागे-पाटील यांनी दिले आहेत.राज आणि प्रिया (दोघांची नावे बदलली आहेत) यांचे […]