पुणे: भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाला घेऊन मोठी चूक केली, त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला, असं म्हणणारा एक लेख आरएसएसच्या मुख पत्रामध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. दरम्यान, या टीकेबाबत छगन भुजबळ यांनी देखील विश्लेषण केलं आहे आणि दोन जागांमुळे संपूर्ण ४८ जागांवर कसा फटका बसला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. […]