Posted inपुणे

उद्धव ठाकरेंनी मराठ्यांची अवहेलना केली: बावनकुळेंचा आरोप

पुणे :  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण घालवले असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत इतकेच नव्हे तर ठाकरे सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू नीट न मांडल्याने मराठा आरक्षणाला धक्का बसला असा गंभीर आरोप ठाकरेंवर बावनकुळेंनी केला आहे. उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिलो होते पण उद्धव ठाकरे सरकार आले आणि […]