Posted inसांगली

Chandrahar Patil : चंद्रहार पाटील पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात? सांगलीत दोन जागा ठाकरे गट लढवणार, नावेही सांगितली

सांगली : 2024 लोकसभा निवडणुक पार पडली असून सर्वांनाच विधानसभेचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू असून मतदारसंघांवर दावे प्रतीदावे करण्यास सुरवात झाली आहे. अशातच शिवसेना (उबाठा) पक्ष सांगलीतून दोन जागांवर निवडणूक लढवणार आहे. आज गुरुपौर्णिमा निमित्त चंद्रहार पाटील यांनी शिवसेना (उबाठा) चे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विधानसभा निवडणुकीवर […]