Posted inपुणे

Pune Crime: भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुलासोबत भयंकर कृत्य; नग्न करुन अमानुष मारहाण, चंदननगरमधील घटना

प्रतिनिधी, येरवडा : भांडणे सोडविण्यासाठी आल्याच्या रागातून पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलाला नग्न करून लोखंडी रॉड आणि चामड्याच्या पट्याने अमानुषपणे मारहाण केली. चंदननगर परिसरात रविवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणात चंदननगर पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले असून, फरारी आरोपींचा शोध घेतला जात आहे.काय घडलं?‘आकाश जावळकर आणि अनिल जावळकर चंदननगरचे बाप आहेत,’ असे […]