पिंपरी : स्थानिक गुंड, काही राजकीय पदाधिकारी यांच्याकडून वारंवार केली जाणारी पैशांची मागणी, कंपनीतील विविध कामे मिळविण्यासाठी लावलेला तगादा आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टपणा यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) चाकण येथील विविध कंपन्यांचे मालक त्रस्त झाले आहेत. व्यवसाय करायचा असल्याने; तसेच जीवाच्या भीतीने कंपनीचे मालक या प्रकाराविरोधात तक्रार देण्यासाठी धजावत नाहीत. याचा फायदा घेऊन चाकण […]