Posted inमुंबई

मुंबईकरांनो कृपया लक्ष द्या! मध्य-हार्बरवर उद्या होणार खोळंबा, कोणत्या लोकल रद्द? वाचा Timetable

मुंबई : माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे/चुनाभट्टीदरम्यान मध्य रेल्वे रविवारी मेगाब्लॉक घेणार आहे. सांताक्रुझ ते माहीम स्थानकांदरम्यान शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घोषित केल्याने पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही. रेल्वेरुळांसह सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्तीची कामे ब्लॉकवेळेत करण्यात येतात. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. […]