Posted inपुणे

बारामतीत EVM ठेवलेल्या गोदामाचे CCTV बंद; शरद पवार गटाची तक्रार, अधिकारी म्हणतात…

पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. मतदान झालेले ईव्हीएम मशीन ज्या गोदामात ठेवण्यात आले होते. तिथले सीसीटीव्ही बंद पडले आहेत. यामुळे निकालात काहीतरी फेरफार होऊ शकतो असा संशय खासदार सुप्रिया सुळेंचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी वर्तवला आहे. आज सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी हे सीसीटीव्ही बंद पडले आहेत.बारामती लोकसभा मतदारसंघातील सासवड […]