Posted inपुणे

Pune Accident Case: कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठी अपडेट; अतुल घटकंबळेकडून अडीच लाखाची रोकड जप्त, दोघा डॉक्टरांसह शिपायाला कोठडी

प्रतिनिधी, पुणेकल्याणीनगर अपघात प्रकरणात बिल्डरपुत्र अल्पवयीन कारचालकाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह एका शिपायाला अतुल घटकांबळेला न्यायालयाने ३० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.या आरोपींनी कोणाच्या सांगण्यावरून अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना बदलला, त्यासाठी कोणाचे रक्त घेतले, […]