मुंबई : कार्यकर्त्यांची संख्या जितकी अधिक, तितका प्रचार प्रभावी असे समीकरण ठरलेले असते. मात्र यावेळी राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती, उन्हाचा तडाखा, उन्हाळी सुट्ट्या याचा परिणाम प्रचारावर दिसत असून कार्यकर्त्यांची जमवाजमव करताना उमेदवार, राजकीय पक्ष यांची चांगलीच दमछाक होत आहे. प्रचारफेऱ्यांना म्हणावा तितका प्रतिसाद दिसत नसून याचा धसका उमेदवारांनी घेतला आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख […]