Posted inपुणे

CA 2024 Exam Result : दोनवेळा अपयश, बेताची परिस्थिती, वडिलांचे निधन; ‘ती’ हरली नाही, यशाने पिंगा घातलाच!

पुणे, अभिजीत दराडे : ‘येतील वादळे, खेटेल तुफान,तरी वाट चालतो…अडथळ्यांना भिवून अडखळणे,पावलांना पसंत नाही’ कवी सुरेश भट यांच्या या कवितेच्या ओळी खऱ्या अर्थाने जगल्या असतील तर त्या पुण्यातील पूनम पवार हिने, घरी अठरा विश्व दारिद्र्य, वडील रिक्षाचालक, आई लोकांच्या घरी धुनी भांडे करतात, त्यात चार भावंड, पुनम ही घरात सगळ्यात हुशार. वडिलांचे स्वप्न होतं पूजाने […]