प्रतिनिधी, मुंबई : बातमीचा मथळा वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, मात्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे. सामान्यत: मुंबई ते पनवेल या रस्तेमार्गे प्रवासासाठी किमान दीड तास लागतो. वाहतूककोंडीत अडकल्यास हा प्रवास दोन तासांवर जातो. मात्र, एसटी आरक्षणाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकानुसार, मुंबई ते पनवेल प्रवास अवघ्या नऊ मिनिटांत पूर्ण होत असल्याचे दाखवले […]