पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा जामीन बाल हक्क मंडळाने रद्द केला असून त्याची रवानगी आता बालसुधारगृहात होणार आहे. दोन जणांचे जीव घेतल्यानंतरही केवळ निबंध लिहायला सांगून त्याला बाल हक्क मंडळाने जामीन दिलेला होता. याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण होते. या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर आज बाल हक्क मंडळाने आज अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करताना त्याची […]