Posted inपुणे

शेतकऱ्याचा नाद खुळा….! म्हशीच्या आठवणीत बनवले चक्क 45 हजाराचे पेंटिंग

प्रशांत श्रीमंदिलकर, मावळ, पुणे : शेतकरी आणि प्राणी यांचे अनेक वर्षांपूर्वीचे नाते आहे. बैल, गाय, म्हैस, कुत्रा हे प्राणी शेतकऱ्यांशी जोडलेले असतात. या प्राण्यांसाठी शेतकरी काहीही करायला तयार होतो. यातच मावळ तालुक्यातील एका प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या म्हशीच्या मृत्युंनंतर त्याने तिच्या आठवणीत चक्क 45 हजारांचे पेंटिंग तयार करून त्यांनी ते त्याच्या डेअरीमध्ये लावले आहे. त्या पेंटिंगची […]