Posted inमुंबई

Vidhan Sabha Adjourned: विधानसभेचा वेगळाच विक्रम; गिलोटीन जाहीर केल्यानंतर कामकाज तहकूब

मुंबई : भारतीय संसदीय पद्धतीमध्ये आत्तापर्यंत कधीही न घडलेली एक गोष्ट घडवून महाराष्ट्र विधानसभेने आज एक विक्रम घडविला. अर्थसंकल्पावरील चर्चा थांबवून तातडीने मतदान घेऊन अर्थसंकल्प मंजूर करण्याच्या प्रथेला संसदीय कामकाजामध्ये गिलोटीन म्हणून संबोधले जाते. आजपर्यंत गिलोटीनची वेळ जाहीर केल्यानंतर ती रद्द करण्याचा प्रकार भारतामध्ये कघीही घडला नव्हता. आज मात्र महाराष्ट्र विधानसभेमध्ये गिलोटीन जाहीर केले असताना […]