प्रतिनिधी, पुणे : ‘करोना साथीरोगाच्या काळात वडिलांना करोना झाल्याचे भासवले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून तिथे जीवे मारले,’ असा आरोप लहान भावाने मोठ्या भावासह चुलत भावावर केला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नारायण बापू तेलोरे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.लहान भावाने मोठ्या भावाविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे […]