मुंबई : ओशिवरा येथील डॉक्टर तरुणीचे उत्तर प्रदेशमधील तरुणाशी लग्न जमले. दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने लग्नाची तारीख ठरली. वरपक्षाच्या मागणीनुसार घरातील वस्तूंसह सुमारे १० ते १३ लाख रोकड हुंडा म्हणून दिली. सर्व तयारी झाली, हॉलही सजला, मात्र वाट पाहूनही वर आणि वऱ्हाडी आलेच नाहीत… पैशाचा अपव्यय आणि आप्तस्वकीयांमध्ये बदनामी झाल्याने ओशिवरा येथील ही तरुणी व तिचे […]