Posted inमुंबई

Breaking News 15th July 2024: वाचा सोमवार १५ जुलै २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Chandrapur Rain: चंद्रपुरात धुवाधार पाऊस, शहरातील अनेक घरात पाणी शिरलं, नागरिकांची तारांबळ विजेच्या कडकडाटासह चंद्रपुरात मुसळधार पावसाला सुरुवात, अर्धा तास कोसळलेल्या या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय, आझाद गार्डन, आदर्श पेट्रोल पंप, हिन्दी सीटी हायस्कुल परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचलं, समता चौक बाबू पेठ येथील अनेक घरात पाणी शिराल्याने अनेकांची धावपळ, महानगरपालिकेने नाल्यांचा […]