प्रतिनिधी, पुणे एका नऊ वर्षीय मेंदूमृत (ब्रेन डेड) मुलाच्या अवयवदानामुळे चार रुग्णांना जीवनदान मिळाले. या मुलाला मेंदू विकार झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान या मुलाला डॉक्टरांनी मेंदूमृत म्हणून घोषीत केले. यानंतर पालकांच्या संमतीने मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेण्यात आला. अवयवदानातून प्राप्त झालेल्या अवयवांचे शहरातील विविध रुग्णालयांमधील रुग्णांवर प्रत्यारोपण करण्यात आले. ‘इनलॅक्स आणि बुधराणी रुग्णालयात […]