अहमदनगर : बदल्यांसाठी प्राथमिक शिक्षकांना खोटी दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी पूर्वी अडचणीत आलेले नगरचे जिल्हा रूग्णालय (सिव्हील हॉस्पिटल) पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र याच रुग्णालयातून देण्यात आले आहे. अर्थात खेडकर यांचे हे प्रमाणपत्र योग्य की अयोग्य, यासंबंधी अद्याप स्पष्टता झालेली नाही. मात्र, पूर्वीचे अनुभव लक्षात घेता चौकशी […]