मुंबई : मुंबई किनारी रस्ता आणि महालक्ष्मी रेसकोर्स अशा ३०० एकरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचं ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित करण्याचा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवरील १२० एकर जागा आणि त्यासोबत मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील १७५ एकर क्षेत्र असं संपूर्ण मिळून जवळपास ३०० एकरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित करण्याचा मार्ग मोकळा […]