मुंबई : राज्यभरात हाताने मैला साफ करण्याच्या कुप्रथेमुळे एकूण ८१ सफाई कामगारांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक १२ मृत्यू हे ठाणे जिल्ह्यात झाले असून, त्याखालोखाल मुंबई शहर व उपनगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यात प्रत्येकी ११; तर पालघर जिल्ह्यात सात, नांदेड जिल्ह्यात सहा आणि औरंगाबाद, नागपूर व परभणी जिल्ह्यात प्रत्येकी पाच मृत्यू झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात […]