Posted inपुणे

Blood Banks : उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा, शिबिरांची संख्या घटल्याने शहरातील रक्तसाठा निम्म्यावर

प्रतिनिधी, पुणे : उन्हाळी सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या घटल्याने शहरातील रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा निम्म्यावर येऊन ठेपला आहे. परिणामी, रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी रक्तपेढ्यांना शोधाशोध करावी लागत आहे. काही रक्तपेढ्यांमध्ये पाच दिवस, तर काही ठिकाणी एका आठवड्याचा रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन रक्तपेढ्यांतर्फे करण्यात येत आहे.उन्हाळ्याच्या दिवसांत उन्हाची तीव्रता जास्त असल्याने अनेक जण […]