Nitesh Rane Commented on Hindu Vote Bank: भारतात सर्वात जास्त हिंदू राहत असल्याने भारत हे हिंदू राष्ट्रच आहे, त्यामुळे कोणत्याही अन्य सर्टिफिकेटची गरज नाही. मी फक्त हिंदू मतावरच माझ्या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आलो आहे, असे मोठे विधान नितेश राणे यांनी केले आहे. Lipi स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : भारतात सर्वात जास्त हिंदू राहत असल्याने भारत […]