Posted inमुंबई

फडणवीस म्हणाले, सरकारमधून मला मोकळे करा, संघटनेमध्ये स्फोट, भाजपची तातडीची प्रेस

मुंबई : महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या दारूण पराभवानंतर त्याची जबाबदारी स्वीकारून राज्याचे शीर्षस्थ नेतृत्व तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. त्यानंतर संघटनेत एकच भूकंप झाला असून भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही असे पाऊल उचलू नये. त्यांनी सरकारच्या बाहेर न जाता सरकारमध्ये राहूनच पक्षसंघटना वाढवावी, असे आमच्या […]