Posted inमुंबई

भाजप प्रदेशाध्यक्षपद बदलण्याचे संकेत, बावनकुळेंच्या जागी केंद्रीय राज्यमंत्र्याचं नाव चर्चेत

नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे (भाजप) विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश उर्फ जे. पी. नड्डा यांचा विस्तारित कार्यकाळही आठवडाभरात संपुष्टात येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना भाजपचे नवे अध्यक्षही निवडावे लागतील. पक्षसूत्रांच्या माहितीनुसार, या पदासाठी भाजपचे राष्ट्रीय […]