16 Mar 2025, 5:55 pm भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि पत्रकार परिषदेत बोलताना थेट…खासदार विशाल पाटील यांना पुन्हा एक खुली ऑफर दिली. खासदार विशाल पाटील हे भाजप सोबत आले तर केंद्रातील भाजपाची…खासदारांची संख्या ही वाढेल अशी ऑफर चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. (सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले […]