Posted inपुणे

Pune News: बदला! पोटनिवडणुकीत वाद अन् तुरुंगातून बाहेर येताच हत्या, पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा

पिंपरी, पुणे: पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये एका गुन्हेगाराची सात ते आठ जणांनी मिळून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. रावेत परिसरात असणाऱ्या महानगरपालिकेच्या गार्डन समोर असलेल्या हॉटेलच्या मागील बाजूस ही घटना घडल्याची माहिती आहे. आमदारकीच्या झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे.अमोल गोरगले असे हत्या झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक […]