म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई राज्यात पेपरफुटी आणि कॉपीसारखे अनुचित प्रकार रोखण्यासाठी कायदा करण्याबाबतचे विधेयक शुक्रवारी मंत्री शंभुराज देसाई यांनी सादर केले आहे. या विधेयकात कारावसाच्या शिक्षेसह दहा लाखांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मंत्री शंभुराज देसाई यांनी मांडलेल्या विधेयकानुसार स्पर्धा परीक्षेत कोणत्याही उमेदवाराचा, स्वतः किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या पाठिंब्याने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग अथवा परीक्षेत कोणत्याही […]