Posted inमुंबई

विधानसभेला त्रास होईल! भाजपच्या २ नेत्यांचे शिंदेसेनेवर बाण; ‘त्या’ आकड्यांनी बडे नेते कोंडीत

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात झालेल्या पिछेहाटीचा आढावा घेण्यासाठी, मानहानीकारक पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी प्रभारींनी बोलावलेल्या बैठकीत चांगलंच घमासान पाहायला मिळालं. मित्रपक्षांकडून न मिळालेली अपेक्षित मदत, भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघांमध्येच महायुतीच्या उमेदवारांची झालेली पिछेहाट, दिल्लीतून घेतले जाणारे निर्णय, जागावाटपास झालेला विलंब अशा अनेक विषयांवर कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली.प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांनी […]