Posted inमुंबई

छगन भुजबळ पोहोचले शरद पवारांच्या भेटीला; अर्धा तास बैठक, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. भुजबळ सिल्व्हर ओकवरुन पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भुजबळ यांच्या भेटीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या भेटीबद्दल बरीच गुप्तता पाळण्यात आलेली होती.कालच बारामतीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर कार्यक्रमात भुजबळांनी शरद पवारांवर […]