Posted inपुणे

आता माझ्या मार्गदर्शनाची गरज भासतेय! भुजबळांना पवारांचा सणसणीत टोला; भेटीतील संवादाचा उलगडा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी मुंबई शरद पवारांची भेट घेतली. राज्यात जातीय तणाव निर्माण झाला असून तो दूर करण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यायला हवा, असं आवाहन भेटीतून केल्याची माहिती भुजबळांनी पत्रकार परिषद देत केली. आता यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे. भुजबळांसोबत झालेल्या संवादाचा तपशील शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद […]