29 Apr 2025, 4:20 pm दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचं सोमवारी निधन झालं.कुंडल येथे भारती लाड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.बहिणीच्या जाण्यानं आमदार विश्वजीत कदम यांना अश्रू अनावर झाले.विश्वजीत कदम यांनी यावेळी स्वतःला सावरत कुटुंबाला आधार दिला.खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण देखील यावेळी उपस्थित होते. (सूचना: ही बातमी विविध […]