Posted inमुंबई

मधाचं बोट अन् शिवलेले कोट; मंत्रिमंडळ विस्ताराची पुन्हा चाहूल, दादा गट-शिंदेंकडून कोण?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या समावेशामुळे मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने ऐनवेळी मंत्रीपदाची संधी हुकलेल्या नाराज आमदारांची मोठी संख्या आहे. काहींना मंत्रिमंडळावर नियुक्ती मध्ये प्राधान्य देऊन यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे. विशेषतः काही नवीन चेहऱ्यांना यामध्ये संधी देण्याची […]