Posted inपुणे

नणंद-भावजयनंतर आता काका-पुतण्यात सामना; विधानसभेला अजितदादांविरोधात युगेंद्र पवार?

बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता बारामती विधानसभेचा पार्ट टू एपिसोड रंगण्याची चिन्हे आहेत. बारामती विधानसभेच्या रिंगणात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून युगेंद्र पवारांना उमेदवारी द्यावी यासाठी आजच एक शिष्टमंडळ शरद पवारांच्या भेटीला आले होते.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे तीन दिवसांच्या मुक्कामी दौऱ्यासाठी बारामतीतील […]