Posted inपुणे

Baramati News: कृषी विज्ञान केंद्राच्या स्वच्छतागृहात आढळले नवजात अर्भक, घटनेने उडाली खळबळ

बारामती : माळेगाव खुर्द येथील कृषी विज्ञान केंद्राच्या महिला स्वच्छतागृहात आज एक धक्कादायक घटना घडली आहे, महिला स्वच्छतागृहात एक नवजात स्री जातीचे मृत अर्भक आढळून आले आहे, परिसरात घटना कळताच एकच खळबळ उडाली आहे. ही घटना १६ जूलैला म्हणजे काल दुपारी दोन वाजता उघडीस आली. याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे असिस्टंट मॅनेजर कृष्णा हनुमंत तावरे (रा.माळेगाव […]