Posted inपुणे

Supriya Sule : ‘लाडकी बहीण’ सुप्रिया सुळेंचा बॅनरबाजीवरुन अजितदादांना सल्ला, भाजपला टोला

बारामती, दीपक पडकर : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीच्या निमित्ताने आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुढाकारातून आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या अगोदर पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी विविध विषयावर भाष्य केले. यामध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, तो म्हणजे बारामती मध्ये नुकताच राष्ट्रवादी […]