Posted inपुणे

बारामतीत नणंद की भावजय? हायव्होल्टेज मतदारसंघाबाबत एक्झिट पोलचे धक्कादायक अंदाज

बारामती : लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल चार जूनला जाहीर होणार आहेत. मतदानाचा सातवा व शेवटचा टप्पा पार पडताच राजकीय वर्तुळाचे डोळे एक्झिट पोलकडे लागले होते. टीव्ही९ पोलस्ट्राट-पीपल्स इनसाईट्स आणि एबीपी-सीव्होटर या दोन एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला फटका बसताना दिसत आहे. देशाचं लक्ष ज्या मतदारसंघाकडे लागलं होतं, त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा अंदाज समोर येत आहे. […]